कोरोना विषाणू संसर्गानंतर देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर देशातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी बंदी करण्यात आली होती. लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर देशात हळूहळू सर्व उद्योग पूर्ववत सुरु होत आहेत.
1 / 5
चेन्नई पर्यटकांचं आवडत ठिकाण आहे. चेन्नईचा प्रसिद्ध मरीना बीच पर्यटकांच्या स्वागताला सज्ज होत आहे. येथील पर्यटनावर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली आहे.
2 / 5
चेन्नई पर्यटकांचं आवडत ठिकाण आहे. चेन्नईचा प्रसिद्ध मरीना बीच पर्यटकांच्या स्वागताला सज्ज होत आहे. येथील पर्यटनावर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली आहे.
3 / 5
कडलूरमधील सिल्वर बीच सहीत महाबलीपुरम, तिरुवल्लूवर प्रतिमा, तेनकाशी येथील कोर्टालम मधील पर्यटनस्थळं देशी आणि विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाची ठिकाणं आहेत.
4 / 5
वर्षअखेर आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मरीना बीचवरील दुकानदार, विक्रेंत्यांनी तयारी सुरु केली आहे.