Dangerous | ओव्याचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक, वाचा सविस्तर!
ओव्याच्या जास्त सेवनाने पचनास त्रास होऊ शकतो. त्याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे असे करणे टाळा आणि निरोगी राहा. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी अनेकजण ओव्याच्या पाण्याचे भरपूर सेवन करतात. पण त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
