Shanaya Kapoor : अंतरा मारवाहच्या बेबी शॉवरसाठी शनायाचा सुंदर लूक, तुम्हीही करू शकता ट्राय

शनायानं बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता. (Shanaya's beautiful look for Antra Marwah's baby shower, you can also try)

1/6
सणासुदीचा काळ हळूहळू जवळ येतोय आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये काहीतरी नवीन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शनाया कपूरच्या या लूकवर एक नजर टाकलीच पाहिजे.

2/6
नुकतंच, शनाया मोहित मारवाहची पत्नी अंतरा मारवाहच्या बेबी शॉवरला पोहोचली होती. शनायाशिवाय सोनम कपूर, अर्जुन कपूर, रिया कपूर, खुशी कपूर आणि अंशुला कपूर यांनीही या बेबी शॉवर कार्यक्रमाला हजेरी लावली.

3/6
या सोहळ्यात शनाया कपूर अतिशय सुंदर लेहेंगामध्ये दिसली. शनायानं बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता.

4/6
या बेबी शॉवर समारंभासाठी शनायाने पेस्टल लेमन येल्लो कलरचा लेहेंगा निवडला.

5/6
या सुंदर लेहेंगासोबत, शनायानं मॅचिंग गोल्ड मांग टिका आणि विंटेज बांगड्या परिधान केल्या होत्या. तिनं मेसी केस बांधले होते.

6/6
तुम्ही तुमच्या मित्रांच्या किंवा कौटुंबिक लग्नासाठी हा लेहंगा कॅरी करू शकता. हा लेहेंगा तुमच्यासाठी प्रत्येक प्रकारे परिपूर्ण असेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI