Side Effects of Almonds : ‘या’ पाच लोकांनी बदामाचं सेवन टाळाच, फायद्याऐवजी होणार नुकसान

तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल आणि औषधं घेत असाल तर तुम्ही बदामाचं खाणं थांबवावं. (Side Effects of Almonds: These 'Five' type of People should Avoid Almonds)

| Updated on: Aug 13, 2021 | 11:06 AM
जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल आणि औषधं घेत असाल तर तुम्ही बदामाचं खाणं थांबवावं. औषधांसोबत बदामाचे सेवन हानिकारक ठरू शकते. बदामांमध्ये मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळतं. त्याचा अतिरेक केल्यास रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

1 / 5
ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी बदाम खाणं टाळावं. बदाममध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन ई च्या जास्त प्रमाणामुळे डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येते. म्हणूनच, मायग्रेनच्या रुग्णांनी याचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात करावा किंवा करू नये.

2 / 5
ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी बदामाचे सेवन टाळावं. खरं तर, किडनी स्टोनच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या लोकांना हे पदार्थ खाण्यास मनाई आहे, ज्यात ऑक्सलेट आहे. बदामांमध्ये ऑक्सलेट देखील आढळते, अशा परिस्थितीत ते किडनी स्टोनची समस्या वाढवू शकते.

3 / 5
ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांनीही बदाम खाणं टाळावं. बदामामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असते, तसेच त्याचा प्रभावही खूप गरम असतो. अशा स्थितीत गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात जळजळ इत्यादीचा त्रास वाढू शकतो.

4 / 5
जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल तर तुम्ही बदामाचं सेवन करू नये. बदाममध्ये कॅलरी आणि फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो. अशा परिस्थितीत, याचा वापर टाळा किंवा शारीरिक व्यायाम वाढवा जेणेकरून अतिरिक्त कॅलरी बर्न होतील.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.