Rose Water : सुंदर त्वचा हवीय? मग, घरच्या घरी बनवा गुलाब पाणी…

गुलाब पाणी आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे विरोधी दाहक गुणधर्मांकरिता ओळखले जाते. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय हे त्वचेचे पीएच पातळी राखण्यासही मदत करते.

1/5

2/5
गुलाब पाणी बनवण्यासाठी गुलाबच्या पाकळ्या घ्या. आपल्या घरी फुले असल्यास, त्याच्या पाकळ्या वेगळ्या करा. या पाकळ्य प्रथम कोमट पाण्याने स्वच्छ करा.

3/5
पाण्यात या पाकळ्या घाला. एका प्लेटने हे पाण्याने भरलेले भांडे झाकून नंतर मध्यम आचेवर उकळा. हे पाणी उकळल्यानंतर गॅसची आच कमी करा आणि आणखी काही वेळ उकळू द्या.

4/5
पाकळ्यांच्या रंगात हलकासा बदल झाल्यावर गॅस बंद करा. यानंतर, पाणी थंड होईपर्यंत गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात राहू द्या.

5/5
यानंतर हे पाणी एका भांड्यात किंवा बाटलीत भरा आणि ते पाणी फ्रीजमध्ये ठेवा. त्वचा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण हे गुलाब पाणी वापरू शकतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI