AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care tips | उन्हाळ्यात त्वचा थंडगार ठेवण्यासाठी हे फेसपॅक फायदेशीर!

मध, दही आणि गुलाब पाणी एका भांड्यात एकत्र करा. चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी हा फेसपॅक खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये हा फेसपॅक नेहमीच त्वचेसाठी वापरावा. मुलतानी माती आणि गुलाब पाणी हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी माती आणि गुलाब पाणी लागेल. ते एकत्र मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा.

| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 8:49 AM
Share
उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित सनबर्न, टॅनिंग, पिंपल्स अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे फेसपॅक देखील वापरू शकता. हे त्वचेला थंड ठेवण्याचे काम करतील आणि या समस्या दूर ठेवतील. चला तर मग जाणून घेऊयात हे फेसपॅक नेमके कोणते याबद्दल जाणून घेऊय़ात.

1 / 5
मध, दही आणि गुलाब पाणी एका भांड्यात एकत्र करा. चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी हा फेसपॅक खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये हा फेसपॅक नेहमीच त्वचेसाठी वापरावा.

2 / 5
मुलतानी माती आणि गुलाब पाणी हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी माती आणि गुलाब पाणी लागेल. ते एकत्र मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा. 10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. तेलकट त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे.

3 / 5
टोमॅटो, दही आणि लिंबू फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात थोडे दही आणि लिंबाचा रस घाला. 10 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुम्ही उन्हाळ्यात वापरू शकता. टोमॅटो नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते.

4 / 5
काकडी आणि मधाचा फेसपॅक काकडीचा कूलिंग इफेक्ट मधातील मॉइश्चरायझिंग गुणधर्म उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करतात. एक काकडी किसून घ्या. त्यात मध घाला. 10 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर