Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा!
चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो, लसूण आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावा. सर्वात अगोदर टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यामध्ये लसूणाची बारीक केलेली पेस्ट आणि गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट वीस मिनिटे चेहऱ्यावर राहूद्या

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
