PHOTO : टूथपेस्टचे हे उपयोग माहीत आहे का?, वाचा सविस्तर माहिती
जर आपल्याला चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या असेल तर आपण झोपण्याच्या अगोदर मुरूमावर टूथपेस्ट लावले पाहिजेत. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत होईल. काही दिवस टूथपेस्ट मुरूमाला लावल्याने मुरुमांच्या समस्येस आराम मिळतो.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
