Travel Special | निसर्गाच्या मनमोहक छटा, गुलाबी थंडी हे सर्व अनुभवा या सुट्ट्यांमध्ये, झारखंडमधील या खास हिल स्टेशनला नक्की भेट द्या !

जेव्हा हिल स्टेशनचा विचार केला जातो. तेव्हा लोक सहसा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडचे नाव घेतात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, झारखंडमध्येही काही खास हिल स्‍टेशन आहेत. ज्याठिकाणी आपण फिरण्यासाठी जाऊ शकतो. घाटशिला टेकडी निसर्गप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे.

Dec 10, 2021 | 10:35 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 10, 2021 | 10:35 AM

जेव्हा हिल स्टेशनचा विचार केला जातो. तेव्हा लोक सहसा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडचे नाव घेतात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, झारखंडमध्येही काही खास हिल स्‍टेशन आहेत. ज्याठिकाणी आपण फिरण्यासाठी जाऊ शकतो.

1 / 5
घाटशिला टेकडी निसर्गप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे. येथे तुम्ही शांत आणि निवांत वेळ घालू शकता. एकदा येथे अवश्य भेट द्या.

2 / 5
नेतरहाट हिल स्टेशन झारखंडची राजधानी रांचीपासून 150 किमी अंतरावर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल.

3 / 5
गिरिडीह हिल स्टेशन हे झारखंडचे प्रसिद्ध हिल स्टेशन देखील आहे. येथील घनदाट जंगल आणि महुआची झाडे तुम्हाला बघायला मिळतील.

4 / 5
दलमा हिल झारखंड आणि बंगालच्या सीमेवर आहे. येथे 50 टक्क्यांहून अधिक घनदाट जंगल आहे. याठिकाणी एकदा नक्की भेट द्या.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें