Bihar travel : बिहारमधील ‘या’ सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट द्या!

बिहार हे भारतातील एक महत्वाचे राज्य आहे. तुम्ही कधी बिहारला गेलात तर या राज्यातील कोणती शहरे भेट देण्यास खास आहेत हे आपण बघणार आहोत. नवलखा पॅलेस हे बिहारमधील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. हे मधुबनी पर्यटनाजवळील राजनगरमध्ये आहे. हा महाल बिहारचे महाराज रामेश्वर सिंह यांनी बांधला होता.

1/6
बिहार हे भारतातील एक महत्वाचे राज्य आहे. तुम्ही कधी बिहारला गेलात तर या राज्यातील कोणती शहरे भेट देण्यास खास आहेत हे आपण बघणार आहोत.

2/6
नवलखा पॅलेस हे बिहारमधील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. हे मधुबनी पर्यटनाजवळील राजनगरमध्ये आहे. हा महाल बिहारचे महाराज रामेश्वर सिंह यांनी बांधला होता.

3/6
वैशाली हे तीर्थक्षेत्र आहे. जे बिहारमध्ये आहे. भगवान महावीर यांचा जन्म वैशाली येथे झाला. येथे दरवर्षी शेकडो लोक येतात. हे नाव राजा विशालच्या नावावरून ठेवण्यात आले.

4/6
मधुबनीची पेंटिंग देशभर प्रसिद्ध आहे. मधुबनी हे बिहारमधील एक छोटेसे शहर आहे. हे एक प्राचीन शहर आहे जे मधुबनी कला आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते.

5/6
बोधगया हे बिहारमध्ये भेट देण्याच्या ठिकाणांपैकी एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी याला विशेष महत्त्व आहे.

6/6
माता सीतेचा जन्म बिहारच्या मिथिला येथे झाला. मिथिला हे बिहारमधील सर्वात खास ठिकाण आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अनेक वारसा स्थळांसाठी हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI