AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : फक्त जिममध्ये व्यायाम केल्याने वजन कमी होणार नाही तर तुम्हाला ‘या’ टिप्स फाॅलो कराव्याच लागतील!

जर तुम्ही तुमच्या आहारात कार्ब्स, प्रोटीन्स किंवा फॅट्स जास्त प्रमाणात घेत असाल तर ते बर्न करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध आहाराचा समावेश खाण्यामध्ये करा. वजन कमी झाल्यानंतर थकवा जाणवण्याची समस्या अनेकांमध्ये दिसते. जे लोक अन्न खाणे बंद करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक होते. यामुळे नवीन डाएट चार्ट फाॅलो करणे महत्त्वाचे आहे.

| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 9:02 AM
Share
कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्याने सुरुवातीला जास्त परिणाम दिसून येत नाहीत. मात्र, त्यानंतर आपले वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्याने सुरुवातीला जास्त परिणाम दिसून येत नाहीत. मात्र, त्यानंतर आपले वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

1 / 5
जर तुम्ही तुमच्या आहारात कार्ब्स, प्रोटीन्स किंवा फॅट्स जास्त प्रमाणात घेत असाल तर ते बर्न करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध आहाराचा समावेश खाण्यामध्ये करा.

2 / 5
वजन कमी झाल्यानंतर थकवा जाणवण्याची समस्या अनेकांमध्ये दिसते. जे लोक अन्न खाणे बंद करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक होते. यामुळे नवीन डाएट चार्ट फाॅलो करणे महत्त्वाचे आहे.

3 / 5
स्नॅक्समुळे तुमची भूक थोड्या काळासाठी कमी होऊ शकते. परंतु, तुम्ही किती स्नॅक्स खाता आणि कोणते स्नॅक्स खाता याविषयी तुम्ही काळजी घेतली पाहिजे, कारण अतिरिक्त स्नॅक्समुळे तुमचे वजन खूप वाढू शकते.

स्नॅक्समुळे तुमची भूक थोड्या काळासाठी कमी होऊ शकते. परंतु, तुम्ही किती स्नॅक्स खाता आणि कोणते स्नॅक्स खाता याविषयी तुम्ही काळजी घेतली पाहिजे, कारण अतिरिक्त स्नॅक्समुळे तुमचे वजन खूप वाढू शकते.

4 / 5
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जिममध्ये बराच वेळ घालवून किंवा खूप धावून वजन कमी केले असेल तर तुम्ही चुकीचे आहात. जर तुम्हाला वाटत असेल की व्यायामामुळे तुमचे वजन कमी होईल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण व्यायामासोबतच डाएट देखील महत्वाचा आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा