AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Right Way To Eat Peanuts : भुईमुगाच्या शेंगा कशा पद्धतीने खाणं फायद्याच? जाणून घ्या एक्सपर्टकडून

Right Way To Eat Peanuts : भुईमुगाच्या शेंगा खाणं काही लोकांना खूप आवडतं. यात अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्सचा खजिना आहे. बऱ्याच लोकांना भुईमुगाच्या शेंगा खायला आवडतात. आता भुईमुगाच्या शेंगा खाण्याची पद्धत काय? ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 30, 2025 | 4:57 PM
Share
भुईमुगाच्या शेंगांमधील पोषक तत्वांबद्दल बोलायच झाल्यास हेल्थलाइननुसार,  100 ग्रॅम कच्चा शेंगांमध्ये 567 कॅलोरी, 6.5% वॉटर, 25.8 ग्राम प्रोटीन, 16.1 कार्ब्स, 4.7 शुगर, 8.5 फायबर आणि 15.56 ग्राम ओमेगा-6 सह बायोटिन, कॉपर, नियासिन, फोलेट, मॅगनीज, विटामिन ई, फास्फोरस आणि मॅग्नेशियम सारखे मिनरल आणि न्यूट्रिएंट्स असतात.  (Photo Credit : Pexels )

1 / 5
 अनेकदा लोक टेस्ट चांगली लागते म्हणून जास्त भुईमुगाच्या शेंगा खातात. पण यामुळे सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणून मर्यादीत प्रमाणात आणि योग्य पद्धतीने डाएटमध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. जाणून घ्या, एक्सपर्टकडून भुईमुगाच्या शेंगा खाण्याची योग्य पद्धत काय?

2 / 5
आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांनी सांगितलं की, भुईमुगाच्या शेंगा मर्यादीत प्रमाणात खाल्ल्या तर प्रोटीनचा चांगला सोर्स ठरतात.   जर, एकादिवसात भुईमुगाच्या जास्त शेंगा खाल्ल्या तर  पचनाशी संबंधित समस्या येऊ शकतात. एसिडिटी, गॅस आणि पोट फुगणे सारख्या समस्या.

3 / 5
एक्सपर्टने सांगितलं की, भूईमुगाच्या शेंगा भिजवून खाल्ल्या पाहिजेत. खासकरुन थंडीच्या सीजनमध्ये. रात्रीच्यावेळी 20 ते 25 भुईमुगाच्या शेंगा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. दुसऱ्यादिवशी सकाळी त्याचं सेवन केलं जाऊ शकतं. हीच भुईमुगाच्या शेंगा खाण्याची योग्य पद्धत आहे.

4 / 5
भुईमुगाच्या शेंगा या प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. त्यामुळे हाड मजबूत व्हायला मदत होते. भुईमुगाच्या शेंगा मसाला लावून खाऊ नयेत. नट्सपालून एलर्जी किंवा आरोग्याशी संबंधित कुठली समस्या असेल, तर एक्सपर्टकडून सल्ला घेता येईल.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...