Alcohol Not Freeze : डीप फ्रिझरमध्येही दारूचा बर्फ का होत नाही? जाणून घ्या या मागचं कारण

कोणताही द्रव्य पदार्थ घट्ट होणं वेगवेगळ्या कारणांवर अवलंबून असतं. द्रव्य पदार्थ ठराविक तापमानावर गोठवला की त्यांच घन रुपात रुपांतर होतं.

| Updated on: Jun 20, 2023 | 10:26 PM
दारु फ्रिझरमध्ये ठेवल्यानंतरही त्याचं घन पदार्थात रुपांतर होत नाही. द्रव्य पदार्थाचं घन स्वरुपात बदल होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण दारुमध्ये असे काही ऑर्गानिक मॉलीक्यूल असता त्यामुळे फ्रीझरमध्ये ठेवूनही घन रुपात रुपांतर होत नाही. (फोटो-Pixabay)

1 / 5
प्रत्येक द्रव्य पदार्थात एक उर्जा असते. आसपासचं तापमान कमी झालं की त्यातील उर्जा कमी होते आणि तो पदार्थ घट्ट होण्यास सुरुवात होते. जेव्हा तापमान शून्य अंश सेल्सिअसवर जातं तेव्हा अणु एकमेकांना चिकटू लागतात आणि घनरूप घेऊ लागतात. (फोटो-Pixabay)

2 / 5
प्रत्येक द्रव्य पदार्थाची गोठण क्षमता वेगवेगळी असते. पाण्याचं  0 अंश सेल्सिअसवर गोठून बर्फ होते. तर दारू -114 डिग्री सेंटीग्रेड होते. (फोटो-Pixabay)

प्रत्येक द्रव्य पदार्थाची गोठण क्षमता वेगवेगळी असते. पाण्याचं 0 अंश सेल्सिअसवर गोठून बर्फ होते. तर दारू -114 डिग्री सेंटीग्रेड होते. (फोटो-Pixabay)

3 / 5
 पाणी आणि दारू दोन्ही द्रव्य पदार्थ असूनही इतकं अंतर का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तर गोठण्याची क्षमता ही अणुवर अवलंबून असते. पाण्यातील अणु एकमेकांना मजबुतीने पकडतात. दारु गोठण्यासाठी तापमान -114 डिग्री पेक्षा कमी असणं गरजेचं आहे.(फोटो-Pixabay)

4 / 5
घरात वापरल्या जाणाऱ्या फ्रिजचं तापमान 0 ते 3 डिग्री सेल्सिअस इतकं असते. डीप फ्रीझरचं तापमान -10 ते -30 डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे त्यात दारुचं रुपांतर घनरुपात होत नाही. (फोटो-Pixabay)

घरात वापरल्या जाणाऱ्या फ्रिजचं तापमान 0 ते 3 डिग्री सेल्सिअस इतकं असते. डीप फ्रीझरचं तापमान -10 ते -30 डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे त्यात दारुचं रुपांतर घनरुपात होत नाही. (फोटो-Pixabay)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.