पगार ३० हजार, पण ३० लाखांचा टीव्ही, Tharसह10 लग्झरी कार… कोण आहे सरकारी कर्मचारी

लोकायुक्तांचे ५० जणांचे पथक हेमा मीना यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोहोचले तेव्हा बंगल्यावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून घरात प्रवेश केला.

| Updated on: May 12, 2023 | 4:07 PM
मध्य प्रदेशात लोकायुक्तांनी एका टाकलेल्या छाप्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.  या कारवाईत बिलखिरिया येथील मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळातील सहायक अभियंता प्रभारी हेमा मीना यांच्या घरातून बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. तिचा पगार फक्त ३० हजार रुपये आहे. हेमाच्या संपत्तीचा अंदाज एकाच गोष्टीवरून लावता येईल की तिच्या घरात सापडलेल्या एका टीव्ही सेटची किंमत 30 लाख रुपये आहे.

1 / 5
हेमा मीना यांचा बंगला आलिशान वस्तूंनी भरलेला होता. ३० हजार रुपये मासिक पगार घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्याच्या खोलीतून ३० लाख रुपयांचा टीव्ही संच जप्त करण्यात आला आहे. हा नवीनच आणला होता. तो सुरु केला नव्हता.  फक्त बॉक्समध्ये पॅक होता. तसेच तिच्या बंगल्यात 2 ट्रक, 1 टँकर, महिंद्रा थार अशी 10 महागडी वाहनेही सापडली आहेत.

2 / 5
हेमा मीना तिच्या वडिलांच्या नावावर 20,000 चौरस फूट जागेवर बांधलेल्या 40 खोल्यांच्या बंगल्यात राहते. त्याची किंमत एक कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तिच्या फार्म हाऊसमधून 50 हून अधिक परदेशी जातीचे श्वान आहेत. त्यांची किंमत लाखोंमध्ये आहे. विविध जातींच्या सुमारे 60-70 गायीही आढळून आल्या.

3 / 5
हेमा यांच्या 20 हजार स्क्वेअर फूट परिसरातील बंगल्यात डझनभर कर्मचारी आहे. त्यांच्यांशी बोलण्यासाठी हेमा वॉकीटॉकीचा वापर करते. तिच्या बंगल्यातून चपाती बनवण्याचे मशीनही सापडले आहे. 2.50 लाख रुपये किमतीचे हे मशीन कुत्र्यांसाठी भाकरी बनवण्यासाठी वापरले जाते.

4 / 5
पतीपासून घटस्फोट घेतलेली हेमा मीना रायसेन जिल्ह्यातील छपना गावची रहिवासी आहे. 2011 मध्ये त्यांना कंत्राटावर नोकरी मिळाली. सध्या ती मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळात प्रभारी सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.