AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : देखा एक ख्वाब तो… फँड्रीतील शालूचं भुरळ पाडणारं सौंदर्य पाहाच!

राजेश्वरी खरात या फोटोमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय. (Look at the amazing beauty of Rajeshwari Kharat, Fandry fame Shalu)

VN
VN | Updated on: Apr 10, 2021 | 3:18 PM
Share
‘फँड्री’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (Rajeshwari Kharat) आपल्या नजरेनेच चाहत्यांना प्रेमात पाडणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

‘फँड्री’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (Rajeshwari Kharat) आपल्या नजरेनेच चाहत्यांना प्रेमात पाडणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

1 / 5
 फँड्रीतील शालू चाहत्यांसाठी अतिशय ग्लॅमरस आणि हाॅट फोटो शेअर करत आहे.

फँड्रीतील शालू चाहत्यांसाठी अतिशय ग्लॅमरस आणि हाॅट फोटो शेअर करत आहे.

2 / 5
शालू चाहत्यांसाठी नवीन-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामध्ये तिची अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत असतं.

शालू चाहत्यांसाठी नवीन-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामध्ये तिची अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत असतं.

3 / 5
शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

4 / 5
राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.

5 / 5
Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन