AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात लाल, तर पाकिस्तानात गॅस सिलेंडरचा रंग कोणता? उत्तर वाचून तुम्हीही थक्क व्हाल

भारतात एलपीजी सिलिंडरचा रंग लाल का असतो आणि पाकिस्तानात कोणत्या रंगाचे सिलिंडर वापरले जातात? गॅस सिलिंडरचा रंग आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीचा इंधन दरांवर होणारा परिणाम याबद्दल सविस्तर माहिती.

| Updated on: Apr 01, 2026 | 1:39 PM
Share
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे सध्या जगभरात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहेत. यामुळे सर्वत्रच एलपीजी सिलेंडरची चर्चा सुरु आहेत. आपण लहानपणापासून लाल रंगाचे सिलिंडर पाहत आलो आहोत.

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे सध्या जगभरात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहेत. यामुळे सर्वत्रच एलपीजी सिलेंडरची चर्चा सुरु आहेत. आपण लहानपणापासून लाल रंगाचे सिलिंडर पाहत आलो आहोत.

1 / 8
पण आपला शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात सिलेंडरचा रंग कोणता, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. आज आपण त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. स्वयंपाकघरातील लाल रंगाचा गॅस सिलेंडर ही केवळ एक वस्तू नसून ते सुरक्षेचे एक शक्तिशाली प्रतीक असते. पण पाकिस्तानात सिलेंडरचा रंग आणि त्यामागील तंत्रज्ञान थोडे वेगळे आहे.

2 / 8
भारतात घरगुती वापराच्या एलपीजी (LPG) सिलेंडरसाठी लाल रंगाची निवड करण्यामागे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण आहे. एलपीजी हा अत्यंत ज्वलनशील वायू असून त्याच्या हाताळणीत झालेली चूक मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.

3 / 8
लाल रंगाची व्हिजिबिलिटी सर्वात जास्त असते. त्यामुळे धुक्यात किंवा धुरामध्येही हा रंग लांबून स्पष्टपणे दिसतो. तसेच जगभरात लाल रंग हा धोका आणि आपत्कालीन परिस्थितीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हा रंग मानवी मेंदूला त्वरित सतर्क करतो.

4 / 8
पाकिस्तानमध्ये सिलेंडरच्या रंगाबाबत संमिश्र स्थिती पाहायला मिळते. तिथे प्रामुख्याने दोन प्रकारचे सिलेंडर वापरले जातात. भारताप्रमाणेच पाकिस्तानातही बहुतेक जुने स्टील सिलेंडर लाल रंगाचे असतात. कारण ज्वलनशील पदार्थांसाठी हा जागतिक मानक रंग आहे.

5 / 8
सध्या पाकिस्तानमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे फायबर सिलेंडर लोकप्रिय होत आहेत. हे सिलिंडर वजनाने हलके असतात. ते निळा, पिवळा किंवा सिरुलियन ब्लू अशा विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

सध्या पाकिस्तानमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे फायबर सिलेंडर लोकप्रिय होत आहेत. हे सिलिंडर वजनाने हलके असतात. ते निळा, पिवळा किंवा सिरुलियन ब्लू अशा विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

6 / 8
पाकिस्तानात सध्या स्टील सिलेंडरकडून कंपोझिट फायबर सिलेंडरकडे वळण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हे सिलिंडर पारदर्शक असतात, ज्यामुळे ग्राहकांना त्यातील गॅसची पातळी सहज पाहता येते.

पाकिस्तानात सध्या स्टील सिलेंडरकडून कंपोझिट फायबर सिलेंडरकडे वळण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हे सिलिंडर पारदर्शक असतात, ज्यामुळे ग्राहकांना त्यातील गॅसची पातळी सहज पाहता येते.

7 / 8
तसेच, पाकिस्तानातील गॅस वितरण व्यवस्था भारतापेक्षा थोडी वेगळी असून तिथे अनेक खाजगी कंपन्यांना स्वतःच्या ब्रँडनुसार सिलेंडरचा रंग हिरवा, सोनेरी किंवा इतर रंग निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

तसेच, पाकिस्तानातील गॅस वितरण व्यवस्था भारतापेक्षा थोडी वेगळी असून तिथे अनेक खाजगी कंपन्यांना स्वतःच्या ब्रँडनुसार सिलेंडरचा रंग हिरवा, सोनेरी किंवा इतर रंग निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

8 / 8
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...