माधुरी दीक्षित सध्या टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'डान्स दिवाने 3' मध्ये परिक्षकाची भूमिका साकारत आहे. नुकतंच एका भागात तिनं लाल रंगाचा फ्लोरल स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचं फुल-स्लीव्ह टॉप परिधान केलं होतं. (Madhuri Dixit's amazing beauty)
माधुरी दीक्षित सध्या टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'डान्स दिवाने 3' मध्ये परिक्षकाची भूमिका साकारत आहे. नुकतंच एका भागात तिनं लाल रंगाचा फ्लोरल स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचं फुल-स्लीव्ह टॉप परिधान केलं होतं.
1 / 6
या शोमध्ये ती वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते आणि आपल्या फॅशन सेन्समुळे सर्वांना वेड लावते.
2 / 6
फ्लोरल स्कर्टमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.
3 / 6
माधुरीने तिच्या या लूकसाठी साधा मेकअप केला आहे.
4 / 6
या लूकमध्ये माधुरीनं आपले केस खुले ठेवले आहेत. या फोटोंमध्ये ती आपल्या स्टाईलनं सर्वांना घायाळ करत आहे.
5 / 6
माधुरीच्या हास्याचे लाखो चाहते आहेत. या फोटोमध्ये ती सुंदर दिसत आहे.