AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : कोण आहेत माधुरीचे फेवरेट रामजी? रामजीची फेवरेट कोण?

1 फेब्रुवारीला जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस पार पडला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. (Madhuri's Special Post for Jackie Shroff)

| Updated on: Feb 02, 2021 | 5:40 PM
Share
1 फेब्रुवारीला  जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस पार पडला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

1 फेब्रुवारीला जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस पार पडला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

1 / 6
यात माधुरी दीक्षितनं केलेलं ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं. ‘Happy Birthday #JagguDadu My most favourite onscreen “Ramji” ’ असं कॅप्शन देत तिनं हा फोटो शेअर केला आहे.

यात माधुरी दीक्षितनं केलेलं ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं. ‘Happy Birthday #JagguDadu My most favourite onscreen “Ramji” ’ असं कॅप्शन देत तिनं हा फोटो शेअर केला आहे.

2 / 6
राम लखन या चित्रपटाची आठवण काढत माधुरीनं जॅकी आवडते रामजी असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राम लखन या चित्रपटाची आठवण काढत माधुरीनं जॅकी आवडते रामजी असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

3 / 6
माधुरी आणि जॅकीनं 90च्या दशकात बॉलिवूड गाजवलं अनेक चित्रपटांमधून त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना बघता आली.

माधुरी आणि जॅकीनं 90च्या दशकात बॉलिवूड गाजवलं अनेक चित्रपटांमधून त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना बघता आली.

4 / 6
‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘वरदी’या सारख्या चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘वरदी’या सारख्या चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

5 / 6
नुकतंच ‘राम लखन’ या चित्रपटाला 32 वर्ष पूर्ण झाले आहेत.

नुकतंच ‘राम लखन’ या चित्रपटाला 32 वर्ष पूर्ण झाले आहेत.

6 / 6
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....