Gaurav More : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गुपचूप अडकला लग्नबंधनात? ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचा तो फोटो समोर, अभिनेत्रीने उलगडलं गुपित
प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे गुपचूप विवाहबंधनात अडकला आहे. चाहत्यांसाठी ही एक सुखद धक्का देणारी बातमी आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे गौरवच्या विवाहाबद्दल माहिती समोर आली आहे. गौरवने त्याची प्रेयसी प्रियांका कारेकर हिच्यासोबत लग्न केले असून, त्यांनी नुकताच नव्या घरातही प्रवेश केला आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
स्वयंपाकघरात रोज लागणारी लवंग आता घरच्या कुंडीतच पिकवा; सोपी पद्धत जाणून घ्या
GK : ढग कधी पांढरे तर कधी काळे का दिसतात? ढगांच्या रंगामागचं खरं कारण काय?
मीठ ओलं झालं म्हणून काळजी करू नका! घरच्या घरी असं करा कोरडं
TVS Jupiter 125 ABS, दमदार स्कूटर बाजार येणार, किंमत किती?
साठीच्या उंबरठ्यावर माधुरीच्या कातिल अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
8.95 लाखांची 7 आसनी कार भारीच, 70 टक्के लोकांची पसंत ठरले हे CNG मॉडेल
