AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर त्या नियमामुळे धोनीला फटका? एकही सामना न खेळल्याने काय होणार?

सूत्रांच्या माहितीनुसार महेंद्रसिंह धोनी अजूनही पुढचे काही सामने खेळणार नाही. त्यामुळे आता त्याला या सामन्यांची फी परत द्यावी लागणार का? असे विचारले जात आहे. याबाबतचा नेमका नियम काय आहे, ते जाणून घेऊ या..

| Updated on: Apr 28, 2026 | 6:21 PM
Share
आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनीला दुखापत झाली होती. त्यामुळेच तो सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही. आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. परंतु अजूनही तो एकही सामना खेळलेला नाही.

1 / 5
सूत्रांच्या माहितीनुसार महेंद्रसिंह धोनी अजूनही पुढचे काही सामने खेळणार नाही. त्यामुळे आता त्याला या सामन्यांची फी परत द्यावी लागणार का? असे विचारले जात आहे. याबाबतचा नेमका नियम काय आहे, ते जाणून घेऊ या..

सूत्रांच्या माहितीनुसार महेंद्रसिंह धोनी अजूनही पुढचे काही सामने खेळणार नाही. त्यामुळे आता त्याला या सामन्यांची फी परत द्यावी लागणार का? असे विचारले जात आहे. याबाबतचा नेमका नियम काय आहे, ते जाणून घेऊ या..

2 / 5
बीसीसीआयच्या आणि आयपीएलच्या नियमानुसार एखादा खेळाडू टीमचा अधिकृतपणे सदस्य झाल्यानंतर आणि तो संपूर्ण सिझन खेळण्यासाठी उपलब्ध असेल तर त्याची कॉन्ट्रॅक्टची रक्कम सुरक्षित राहते.

बीसीसीआयच्या आणि आयपीएलच्या नियमानुसार एखादा खेळाडू टीमचा अधिकृतपणे सदस्य झाल्यानंतर आणि तो संपूर्ण सिझन खेळण्यासाठी उपलब्ध असेल तर त्याची कॉन्ट्रॅक्टची रक्कम सुरक्षित राहते.

3 / 5
सिझन चालू असताना संबंधित खेळाडूला दुखापत झाली तरीही त्याला मिळणारे पैसे कापले जात नाहीत. म्हणजेच महेंद्रसिंह धोनीला त्याची चार कोटी रुपयांची रिटेंशन फी मिळणार आहे. आयपीएल 2026 मध्ये खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये अतिरिक्त मिळतात.

4 / 5
परंतु प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल तेव्हाच खेळाडूला हे पैसे मिळतात. महेंद्रसिंह धोनीने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याला आता मॅच फी मिळणार नाही. त्यामुळे धोनीचे हे एका प्रकारे आर्थिक नुकसानच आहे.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल