AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Babu : बॉलीवुडला मी परवडणार नाही म्हणणारा महाराष्ट्राचा जावई एका फिल्मसाठी नेमका किती घेतो?

साऊथ सिनेसृष्टीतील महेश बाबू म्हणजे किंग आहे, त्याचे स्टारडम आणि आकर्षण प्रचंड मोठे आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, हायेस्ट पेड आणि मोस्ट टॅलेंटेड स्टार्स म्हणून त्याची ओळख आहे.

| Updated on: May 11, 2022 | 12:38 AM
Share
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने हिंदी चित्रपटाबद्दल आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी त्याला परवडत नाही, त्यामुळे हिंदी चित्रपटांत काम करण्यासाठी आपला वेळ वाया घालवणार नाही, असे तो म्हणाला. आणि महेश बाबूला सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यात अजिबात रस नाही. कारण साऊथ सिनेसृष्टीतील तो बड्या सुपरस्टार्समध्ये मोडतो आहे.

1 / 6
महेश बाबूच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर साऊथ इंडस्ट्रीत त्यांच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. तो अखेरचा सरिलेरू नीकेव्वरुमध्ये दिसला होता. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता लवकरच सरकार वारी पेटला या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 12 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

2 / 6
महेश बाबू प्रत्येक चित्रपटातून सुमारे 55 कोटी रुपये कमावतो. एका अहवालानुसार सांगितले जात आहे की, आता अभिनेत्याची मानधन त्यांने वाढवले आहे, त्याच्या एका चित्रपटासाठी 80 कोटी रुपये तो घेत असल्याचे सांगितले जाते.

3 / 6
महेश बाबूची तो दाक्षिणातील असला तरी त्याचा चाहतावर्ग भारतभर आहे. या अशा हिरोची एकूण संपत्ती 32 दशलक्ष असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, जी भारतीय चलनानुसार सुमारे 244 कोटी आहे.

4 / 6
साऊथ सिनेसृष्टीतील महेश बाबू म्हणजे किंग आहे, त्याचे स्टारडम आणि आकर्षण प्रचंड मोठे आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, हायेस्ट पेड आणि मोस्ट टॅलेंटेड स्टार्स म्हणून त्याची ओळख आहे.

साऊथ सिनेसृष्टीतील महेश बाबू म्हणजे किंग आहे, त्याचे स्टारडम आणि आकर्षण प्रचंड मोठे आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, हायेस्ट पेड आणि मोस्ट टॅलेंटेड स्टार्स म्हणून त्याची ओळख आहे.

5 / 6
महेश बाबूची बहुतेक कमाई ही चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून येते. त्यांच्या चित्रपटांमध्ये अभिनयाचे मानधन घेण्याबरोबरच तो चित्रपटाच्या नफ्यातूनही काही भाग घेतो.

6 / 6
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.