AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेचा लग्नसोहळा; पहा फोटो

'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच लग्नबंधनात अडकली. एका प्रसिद्ध कंटेट क्रिएटर ग्रुपचा बिझनेस हेड स्वानंद तेंडुलकरशी तिने लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Dec 26, 2023 | 8:46 AM
Share
'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच लग्नबंधनात अडकली. स्वानंद तेंडुलकर याच्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 8
सध्या लग्नसोहळ्यात पेस्टल रंगांचा ट्रेंड आहे. त्यामुळे गौतमीनेही तिच्या लग्नासाठी पेस्टल रंगांनाच पसंती दिली आहे. स्वानंद आणि गौतमी यांनी पीच रंगाचा पोशाख केला आहे. या दोघांची जोडी खूपच सुंदर असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

2 / 8
गौतमी आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. लग्नसोहळ्यात मृण्मयीनेही पेस्टल रंगाचीच साडी नेसली होती. या फोटोमध्ये मृण्मयी ही गौतमी आणि स्वानंद यांच्या उपवस्त्रांची गाठ बांधताना दिसतेय.

3 / 8
गौतमी देशपांडेचा पती स्वानंद हा प्रसिद्ध कंटेट क्रिएटर ग्रुपचा बिझनेस हेड आहे. त्यामुळे दोघंही मनोरंजन क्षेत्रात काम करणारे आहेत. 'Did I hear beautiful? To the Beginnings', असं कॅप्शन देत गौतमीने हे लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 8
स्वानंदचे कान पिळतानाचा टिपलेला हा क्षण.. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गौतमी आणि स्वानंदचा लग्नसोहळा पार पडला. या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

5 / 8
सप्तपदी घेताना गौतमी आणि स्वानंत.. काही दिवसांपूर्वीच गौतमीने स्वानंदसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिने थेट मेहंदी आणि हळदीचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

6 / 8
गौतमी आणि स्वानंदच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रमसुद्धा धूमधडाक्यात पार पडले. हळदीच्या कार्यक्रमातील या दोघांच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

7 / 8
मेहंदीच्या कार्यक्रमात गौतमीने मल्टी कलर लेहंगा परिधान केला होता. या कार्यक्रमातील मृण्मयीच्या ड्रेसनेही नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. खणाच्या कापडापासून बनवलेला अनोखा ड्रेस तिने परिधान केला होता.

8 / 8
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.