‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अनुष्कामुळे पारू-आदित्यच्या नात्यात येईल दुरावा?
आदित्यला प्रपोज करण्याआधी अनुष्काला पारूच्या गळ्यातल्या मंगळसूत्रामागचं सत्य कळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
दीपिकाचा पादुकोण हिचा क्वर्की लुक पाहून चाहते झाले घायाळ
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
दुसरं बाळ होण्याआधीच भारती सिंहकडून तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? मुलगा झाला तर..
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
काळ्या ड्रेसमध्ये आलिया भट्टच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
