AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; शूटिंगदरम्यान खरंच होणार आदित्यशी लग्न?

आदित्य पारूला त्याच्या पत्नीचा दर्जा देईल का? अहिल्या ही पारूला तिची सून म्हणून स्वीकारेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 'पारू' या मालिकेच्या लग्नसराई विशेष भागात मिळतील. हा विशेष भाग येत्या 27 मे पासून संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

| Updated on: May 23, 2024 | 12:08 PM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत पारूचं आयुष्य बदलणार आहे. किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत पारूचं आयुष्य बदलणार आहे. किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे.

1 / 5
पारुसाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे कारण किर्लोस्करांच्या बिझनेससाठी एका भव्य जाहिरातीचं चित्रीकरण होत आहे. या चित्रीकरणासाठी मंडप सजला आहे. पारूने लग्नाचा जोड घातला आहे. नवरदेवाच्या पोशाखात आदित्य तयार आहे.

2 / 5
भटजींनी मंत्र सुरु केले आणि लग्नविधी सुरू झाले. आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्रही घातलं आहे. पण विवाह संपन्न झाला असं बोलायच्याऐवजी दिग्दर्शकानी शॉट कट केला. पारूचे दागिने  काढले गेले, गळ्यातला हार देखील काढला.

3 / 5
लाईट्स ऑफ केल्या गेल्या आणि पारूच्या आयुष्यात अंधार झाला. तिला काही काळेनासं झालं. पारूने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढू नाही दिलं. कारण तिच्यासाठी हे नातं जन्मो जन्मांतरासाठी  बांधलं गेलं आहे.

लाईट्स ऑफ केल्या गेल्या आणि पारूच्या आयुष्यात अंधार झाला. तिला काही काळेनासं झालं. पारूने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढू नाही दिलं. कारण तिच्यासाठी हे नातं जन्मो जन्मांतरासाठी बांधलं गेलं आहे.

4 / 5
पारूच्या आयुष्यात क्षणात नियतीचे फासे फिरले आणि दुःखाचे काटे तिच्या मनात रुतले गेले. आदित्य आणि अहिल्यादेवी समोर पारू जेव्हा तिचं हे सत्य ठेवेल, तेव्हा काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पारूच्या आयुष्यात क्षणात नियतीचे फासे फिरले आणि दुःखाचे काटे तिच्या मनात रुतले गेले. आदित्य आणि अहिल्यादेवी समोर पारू जेव्हा तिचं हे सत्य ठेवेल, तेव्हा काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

5 / 5
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.