‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अखेर शिवासोबत बांधली जाणार आशुची लग्नगाठ

झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत सध्या लग्नसराई विशेष भाग सुरू असून शिवा आणि आशु लग्नबंधनात अडकणार आहेत. या मालिकेत शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा फडके यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Jun 06, 2024 | 12:23 PM
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेत सध्या 'लग्नसराई विशेष' भाग सुरू आहे. दिव्याशी जन्मोजन्माच्या नात्यात स्वतःला बांधून घेण्यासाठी आशु बाशिंग बांधून मांडवात तयार आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेत सध्या 'लग्नसराई विशेष' भाग सुरू आहे. दिव्याशी जन्मोजन्माच्या नात्यात स्वतःला बांधून घेण्यासाठी आशु बाशिंग बांधून मांडवात तयार आहे.

1 / 5
दुसरीकडे शिवा तिच्या मित्राच्या आणि बहिणीच्या लग्नात फक्त एक सावली बनून भाग घेत आहे. एक अशी सावली जी आशुचं लग्नकार्य निर्विघ्न पार पडेल यासाठी पूर्ण तयारी करत आहे. पण नशिबाशी आजपर्यंत कोणीही लढू शकलं नाही.

2 / 5
लग्नाचा मांडव सजला आहे, नवरदेव मांडवात नवरीची वाट पाहत आहे, पण नवरी मांडवातून गायब आहे. ऐनवेळी दिव्या चंदनसोबत पळून जाण्याचा निर्णय घेते.

लग्नाचा मांडव सजला आहे, नवरदेव मांडवात नवरीची वाट पाहत आहे, पण नवरी मांडवातून गायब आहे. ऐनवेळी दिव्या चंदनसोबत पळून जाण्याचा निर्णय घेते.

3 / 5
हे सत्य जेव्हा सर्वांसमोर येईल तेव्हा काय होईल? बिथरलेल्या आशुची लग्नगाठ शिवासोबत बांधली जाणार आहे. शिवाला तिचं पहिलं प्रेम मिळणार असलं तरी हा प्रवास खडतर असणार हे नक्की.

हे सत्य जेव्हा सर्वांसमोर येईल तेव्हा काय होईल? बिथरलेल्या आशुची लग्नगाठ शिवासोबत बांधली जाणार आहे. शिवाला तिचं पहिलं प्रेम मिळणार असलं तरी हा प्रवास खडतर असणार हे नक्की.

4 / 5
आशु आणि शिवा हे लग्नाच्या बेडीत बांधले गेले तरी हे मनाविरुद्ध जोडलेलं नातं दोघं कसं टिकवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'शिवा' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.