Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोराचा गोल्डन शिमरी गाउनमधील ‘हॉट’ अंदाज

मलायका अरोराने अनेक आयटम साँग, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती एका वेब शोमध्ये दिसणार आहे

| Updated on: Sep 20, 2022 | 5:52 PM
मलायका अरोराने पुन्हा एकदा तिचे सुंदर फोटो शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मलायकाचे हे फोटोज इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मलायका अरोराने पुन्हा एकदा तिचे सुंदर फोटो शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मलायकाचे हे फोटोज इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

1 / 5
या स्टायलिश गाऊनमध्ये मलायका अरोरा अप्सरासारखी सुंदर दिसत आहे,तिचे फोटो  पाहून चाहत्यांना   नशा चढली आहे.

या स्टायलिश गाऊनमध्ये मलायका अरोरा अप्सरासारखी सुंदर दिसत आहे,तिचे फोटो पाहून चाहत्यांना नशा चढली आहे.

2 / 5
मलायका अरोराने या बॉडीहगिंग गाऊनमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस  पाडला आहे.

मलायका अरोराने या बॉडीहगिंग गाऊनमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

3 / 5
मलायका अरोराच्या या फोटोंवर तिचे चाहते कमेंट करत आहेत, कि ' उफ माय मल्ला' , वाह! ब्युटीफुल लुकिंग,  इंडियन किम कार्दशियन, हॉट लुक आणि मॅम लुकिंग सो अमेझिंग अश्या  कमेंट करत आहेत.

मलायका अरोराच्या या फोटोंवर तिचे चाहते कमेंट करत आहेत, कि ' उफ माय मल्ला' , वाह! ब्युटीफुल लुकिंग, इंडियन किम कार्दशियन, हॉट लुक आणि मॅम लुकिंग सो अमेझिंग अश्या कमेंट करत आहेत.

4 / 5
मलायका अरोराने अनेक आयटम साँग, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती एका वेब शोमध्ये दिसणार आहे

मलायका अरोराने अनेक आयटम साँग, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती एका वेब शोमध्ये दिसणार आहे

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.