AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणासोबत ट्रीपवर गेली मलायका अरोरा, ‘तो’ खास फोटो शेअर करत दिल..

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. विशेष म्हणजे नुकताच मलायका अरोरा हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Updated on: May 26, 2024 | 7:27 PM
Share
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

1 / 5
आता नुकताच मलायका अरोरा हिने अत्यंत खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोरा हिने शेअर केलेले हे फोटो ट्रीपवरील आहेत.

आता नुकताच मलायका अरोरा हिने अत्यंत खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोरा हिने शेअर केलेले हे फोटो ट्रीपवरील आहेत.

2 / 5
आता फोटोंमध्ये मलायका अरोरा ही धमाका करताना दिसतंय. मात्र, या फोटोंमध्ये मलायका अरोरा कोणासोबत ट्रीपवर गेली, याबद्दल खुलासा होऊ शकला नाहीये.

आता फोटोंमध्ये मलायका अरोरा ही धमाका करताना दिसतंय. मात्र, या फोटोंमध्ये मलायका अरोरा कोणासोबत ट्रीपवर गेली, याबद्दल खुलासा होऊ शकला नाहीये.

3 / 5
हेच नाही तर एक फोटो दुरून घेण्यात आलाय आणि तिने एक दिल काढलाय. मलायका अरोरा ट्रीपवर अर्जुन कपूर याच्यासोबतच गेल्याची चर्चा आहे.

हेच नाही तर एक फोटो दुरून घेण्यात आलाय आणि तिने एक दिल काढलाय. मलायका अरोरा ट्रीपवर अर्जुन कपूर याच्यासोबतच गेल्याची चर्चा आहे.

4 / 5
मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यालाच डेट करत असल्याचे सांगितले जाते. कायमच हे दोघे एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात.

मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यालाच डेट करत असल्याचे सांगितले जाते. कायमच हे दोघे एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात.

5 / 5
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी