AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण म्हणेल मलायकाला 51 वर्षांची, अभिनेत्रीचा दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. गुलाबी ड्रेसमध्ये मलायका काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

| Updated on: Feb 04, 2025 | 3:31 PM
Share
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

1 / 5
मलायका हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मलायका हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
 वयाच्या 51 व्या  वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

3 / 5
आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायका चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी देखील मलायका चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
सोशल मीडियावर मलायका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मलायका फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

सोशल मीडियावर मलायका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मलायका फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...