ग्लॅमर विश्वातील ‘त्या’ 5 बोल्ड अभिनेत्री, आज आहेत संन्यासी, तिसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल थक्क

ग्लॅमर विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. अनेक जण मायानगरीत करियर घडवण्यासाठी येत असतात. पण काहीचींच स्वप्न पूर्ण होतात. यामध्ये अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांनी करियर यशाच्या शिखरावर असताना ग्लॅमर विश्वाचा निरोप घेतला आणि आध्यात्माची वाट धरली. इंडस्ट्रीमधील अशा पाच अभिनेत्री ज्यांनी संन्यास घेतला आहे.

| Updated on: Jan 20, 2025 | 10:14 AM
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'भूत' सिनेमातून अभिनेत्री बरखा मदान हिने महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. पण बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने संन्यास घेतला.

1 / 5
अनघा भोसले हिने देखील इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. देशातील सर्वांत मोठा शो 'अनुपमा' मध्ये तिने काम केलं. पण अखेर अनघा हिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

अनघा भोसले हिने देखील इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. देशातील सर्वांत मोठा शो 'अनुपमा' मध्ये तिने काम केलं. पण अखेर अनघा हिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

2 / 5
ममता कुलकर्णी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभनेत्यांसोबत तिने स्क्रिन शेअर केली. त्यानंतर अभिनेत्रीने संन्यास घेतला. शिवाय 12 वर्ष तपस्या देखील केली.

ममता कुलकर्णी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभनेत्यांसोबत तिने स्क्रिन शेअर केली. त्यानंतर अभिनेत्रीने संन्यास घेतला. शिवाय 12 वर्ष तपस्या देखील केली.

3 / 5
ग्लॅमर आणि मॉडेलिंग विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री इशिका तनेजा हिच्या नावावर गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड देखील आहे. असं असताना देखील तनेजा हिने फार कमी वयात संन्यास घेण्याचा निर्णय  घेतला.

ग्लॅमर आणि मॉडेलिंग विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री इशिका तनेजा हिच्या नावावर गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड देखील आहे. असं असताना देखील तनेजा हिने फार कमी वयात संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

4 / 5
बॉलिवूडमध्ये नीता मेहता हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. पण एक वेळ अशी आली जेव्हा नीता हिन संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमध्ये नीता मेहता हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. पण एक वेळ अशी आली जेव्हा नीता हिन संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

5 / 5
Follow us
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.