AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षण! आज कुठे बंद, कुठे संचारबंदी, कुठे रास्ता रोको? वाचा

मराठा आरक्षण आंदोलन सध्या पेटलं आहे. त्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. मराठवाड्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कुठे संचारबंदी आहे तर कुठे शहरबंदी. शाळा कॉलेज बंद असून परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्यात. बघुयात मराठवाड्यात कुठे संचारबंदी आहे.

| Updated on: Nov 01, 2023 | 1:06 PM
Share
परभणी शहरात आज सलग दुसऱ्या दिवशी काही मराठा संघटनांकडून बंद चा आवाहन करण्यात आला आहे,पोलीस प्रशासन ॲक्शन मोड वरती असून, जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः संपूर्ण बंद वर लक्ष ठेवून आहेत.

परभणी शहरात आज सलग दुसऱ्या दिवशी काही मराठा संघटनांकडून बंद चा आवाहन करण्यात आला आहे,पोलीस प्रशासन ॲक्शन मोड वरती असून, जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः संपूर्ण बंद वर लक्ष ठेवून आहेत.

1 / 8
सिन्नर तालुक्यातील नांदूर-शिंगोटेत आंदोलकांचा रास्तारोको. नाशिक - पुणे महामार्गावर रास्तारोको. पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली

सिन्नर तालुक्यातील नांदूर-शिंगोटेत आंदोलकांचा रास्तारोको. नाशिक - पुणे महामार्गावर रास्तारोको. पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली

2 / 8
आज दुसऱ्या दिवशीही धाराशिव जिल्ह्याततही संचारबंदी कायम असणार आहे. आज शाळा, बस, बाजारपेठ बंद असणार असुन शाळेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

आज दुसऱ्या दिवशीही धाराशिव जिल्ह्याततही संचारबंदी कायम असणार आहे. आज शाळा, बस, बाजारपेठ बंद असणार असुन शाळेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

3 / 8
maratha arakshan andolan

maratha arakshan andolan

4 / 8
बीड जिल्हा अंतर्गत एसटी बस सेवा अजूनही बंद आहे. जिल्ह्यातील संचारबंदी उठवली असली तरी बससेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही.

बीड जिल्हा अंतर्गत एसटी बस सेवा अजूनही बंद आहे. जिल्ह्यातील संचारबंदी उठवली असली तरी बससेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही.

5 / 8
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी इचलकरंजीत रस्त्यावर टायर पेटून शासनाचा केला निषेध. शहरातील प्रमुख येणाऱ्या संपूर्ण मार्गावर चार ठिकाणी केला चक्काजाम आंदोलन. इचलकरंजी शहराला कर्नाटक कोल्हापूर सांगली हातकणंगले  येणाऱ्या सर्व मार्गावर केला चक्काजाम आंदोलन

6 / 8
सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शिलापुर-माडसांगवी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन. पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाचे बांधव आंदोलनात सहभागी

सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शिलापुर-माडसांगवी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन. पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाचे बांधव आंदोलनात सहभागी

7 / 8
मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत मुंबईतील पवई या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे

मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत मुंबईतील पवई या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे

8 / 8
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.