AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Bapat House: घरात झोपाळा, जुन्या पद्धतीच्या खिडक्या; अभिनेत्री प्रिया बापटचा सुंदर फ्लॉट आतुन पाहिलात का?

Priya Bapat House: मराठी अभिनेत्री प्रिया बापटच्या घराचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने घरात सुंदर असा झोपाळा देखील लावला असल्याचे दिसत आहे.

| Updated on: Sep 12, 2026 | 2:08 PM
Share
कलाकार हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. ते कुठे राहतात, त्यांचे घर आतुन कसे आहे? त्यांच्या घराचा लूक कसा आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री प्रिया बापटच्या घराचे फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 6
प्रिया बापटचा फ्लॅट हा 1500 चौरस फूटाचा आहे. तिच्या घरातील इंटेरियर हे एखाद्या जुन्या वाड्यातील असल्यासारखे दिसत आहे.

प्रिया बापटचा फ्लॅट हा 1500 चौरस फूटाचा आहे. तिच्या घरातील इंटेरियर हे एखाद्या जुन्या वाड्यातील असल्यासारखे दिसत आहे.

2 / 6
प्रिया बापट आणि उमेश कामात यांच्या घरात फिकट रंग संगती दिसत आहे. हॉलमध्ये सुंदर असा सोफा, टीव्ही, काळ्या पांढऱ्या रंगाची लादी, तसेच हिरव्या रंगाचा बाल्कनीचा दरवाजा अतिशय सुंदर दिसत आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामात यांच्या घरात फिकट रंग संगती दिसत आहे. हॉलमध्ये सुंदर असा सोफा, टीव्ही, काळ्या पांढऱ्या रंगाची लादी, तसेच हिरव्या रंगाचा बाल्कनीचा दरवाजा अतिशय सुंदर दिसत आहे.

3 / 6
प्रियाने घरात एक सुंदर असा झोपाळा देखील लावला आहे. तसेच एक लाकडाचा खांब देखील झोपाळ्याच्या शेजारी असल्याचे दिसत आहे.

प्रियाने घरात एक सुंदर असा झोपाळा देखील लावला आहे. तसेच एक लाकडाचा खांब देखील झोपाळ्याच्या शेजारी असल्याचे दिसत आहे.

4 / 6
प्रियाने घरातील खिडक्या, दरवाजे देखील जुन्या घरांमधील स्टाइलसारखे केले आहेत. संपूर्ण घरात काळ्या पांढऱ्या चेक्सची लादी, चॉकलेटी आणि फिकट शेवाळी रंगाचे फर्निचर केल्याचे दिसत आहे.

प्रियाने घरातील खिडक्या, दरवाजे देखील जुन्या घरांमधील स्टाइलसारखे केले आहेत. संपूर्ण घरात काळ्या पांढऱ्या चेक्सची लादी, चॉकलेटी आणि फिकट शेवाळी रंगाचे फर्निचर केल्याचे दिसत आहे.

5 / 6
प्रिया बापटचे घर हे अतिशय सुंदर असल्याचे दिसत आहे. तिने आणि उमेशने या घरातील पहिला फोटो देखील शेअर केला आहे.

प्रिया बापटचे घर हे अतिशय सुंदर असल्याचे दिसत आहे. तिने आणि उमेशने या घरातील पहिला फोटो देखील शेअर केला आहे.

6 / 6
Follow Us
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका