AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हाच तो मुलगा…’, लग्नाबद्दल रिंकू राजगुरूचं मोठं वक्तव्य

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. 'सैराट' सिनेमानंतर एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेल्या रिंकूच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रिंकू हिने तिच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Sep 13, 2025 | 3:35 PM
Share
रिंकू हिला 'लग्न कधी करणार?' असं अनेक चाहते विचारत असतात. तेव्हा मुलाखतीच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणाली, 'मी अद्याप जोडीदार म्हणून कोणाला शोधलं नाही. मला तसा मुलगा भेटलाच नाही. भेटल्यानंतर लग्न करेल...'

1 / 5
'आई - बाबा माझ्यासाठी मुलगा शोधतील... त्यांना आवडलेला मुलगा मला सुद्धा आवडेल आणि तेव्हाच मी लग्न करेल...' असं रिंगू म्हणाली. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

'आई - बाबा माझ्यासाठी मुलगा शोधतील... त्यांना आवडलेला मुलगा मला सुद्धा आवडेल आणि तेव्हाच मी लग्न करेल...' असं रिंगू म्हणाली. सध्या सर्वत्र रिंकू हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

2 / 5
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मला जर कोणी आवडलं तरी मी आई - बाबांना नक्की सांगेल हाच तो मुलगा... तोपर्यंत कोणी नाही भेटला तर, आई - बाबा शोधतील... त्या मुलासोबत मी लग्न करेल...' असं देखील रिंकू म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मला जर कोणी आवडलं तरी मी आई - बाबांना नक्की सांगेल हाच तो मुलगा... तोपर्यंत कोणी नाही भेटला तर, आई - बाबा शोधतील... त्या मुलासोबत मी लग्न करेल...' असं देखील रिंकू म्हणाली.

3 / 5
एवढंच नाही तर, तू फिल्मी आहेस का? असं देखील अभिनेत्रीला विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, 'मी अजिबात फिल्मी मुलगी नाही. मी खूप भावनिक, अतिविचारी मुलगी आहे. जशा अन्य मुली महिला असतात तशीच मी देखील आहे...'

4 / 5
 रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.