उफ्फ… ‘सई’ रे ‘सई’ बार्बी डॉल अंदाज; हा लूक नाही पाहिला तर काय पाहिलं?
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी चित्रपटातील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. दुनियादारी या मराठी चित्रपटामधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
