AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mars Transit 2025 Horoscope: मंगळाचे महागोचर बदलेल या 5 राशींचे नशीब, होणार लाभ

मंगळ ग्रह 27 ऑक्टोबरला आपल्या स्वतःच्या वृश्चिक राशीत गोचर करेल. मंगळाचा हा महागोचर 5 राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो. काहींना करिअर आणि धनलाभ मिळेल, तर काहींच्या आयुष्यात नवीन सुरुवात आणि यशाच्या संधी येईल. चला जाणून घेऊया, या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?

| Updated on: Oct 26, 2025 | 8:30 PM
Share
छठ पूजा आणि सूर्याच्या उपासनेसाठी संध्याकाळच्या अर्घ्याच्या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ तूळ राशी सोडून आपल्या स्वामित्वाखालील वृश्चिक राशीत गोचर करेल. द्रिक पंचांगानुसार, मंगळ ग्रह हे गोचर सोमवार, 27 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 03:53 वाजता करणार आहे. आपल्या स्व-राशीत (वृश्चिक) मंगळाच्या गोचरामुळे त्याची फलदायी शक्ती वाढेल. त्यामुळे या गोचराला मंगळाचा महागोचर म्हटलं जात आहे.

1 / 8
मंगळाच्या स्व-राशीतील गोचराचा सर्व राशींवर परिणाम होईल, परंतु 5 राशींच्या जातकांसाठी हे गोचर अत्यंत फलदायी आहे आणि या राशींना नवीन नोकरी, वाहन आणि अपार यशासह प्रचंड धन-दौलत मिळण्याचे योग आहेत. चला जाणून घेऊया, या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?

2 / 8
कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ आयुष्यात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास घेऊन येईल. घरात सुख-शांती राहील. प्रेमजीवनात गोडवा वाढेल आणि वैवाहिक जीवन मजबूत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. नवीन संधी तुमच्यासमोर येतील, ज्यांचा स्वीकार केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

3 / 8
मेष राशीच्या जातकांसाठी हे गोचर अत्यंत लाभकारी ठरेल. बराच काळ अडकलेली कामं पूर्ण होतील आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे योग बनत आहेत. व्यापाऱ्यांना अचानक मोठा नफा मिळू शकतो. शत्रूंवर विजय मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. वाहन खरेदी किंवा नवीन घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं.

4 / 8
कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचं हे गोचर अत्यंत शुभ आणि फलदायी राहील. करिअरमध्ये नवीन यश मिळण्याची संधी मिळेल. जे लोक नोकरी बदलू इच्छितात, त्यांच्यासाठी हा उत्तम काळ आहे. पैशांची आवक वाढेल आणि धन-संपत्तीत वृद्धीचे योग आहेत. कुटुंबीयांचा सहयोग मिळेल आणि कोणतीही अडकलेली डील अचानक फायनल होऊ शकते.

5 / 8
मकर राशीच्या जातकांसाठी हे गोचर अत्यंत शुभ ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना प्रशंसा मिळेल. भाग्य प्रबळ राहील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित काही लाभ होऊ शकतो. मित्र आणि वरिष्ठांचा सहयोग मिळेल. कुटुंबात काही शुभ समाचार ऐकायला मिळतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

6 / 8
मंगळाचं स्वतःच्या राशीत प्रवेश वृश्चिक राशीच्या जातकांसाठी वरदानासमान असेल. हा काळ आत्मबल, यश आणि साहसात वाढीचा आहे. एखादं मोठं काम किंवा प्रकल्प तुमच्या हाती लागू शकतं. नवीन नोकरी, वाहन किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहील आणि मनात नवीन उत्साह जागेल. आयुष्यात स्थिरता आणि सन्मान दोन्ही वाढतील.

7 / 8
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?