बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच तिनं लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5
सध्या मौनी रॉय सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. या फोटोशूटमध्ये तिनं भारतीय डिझायनर अन्नु पटेल यांनी डिझाइन केलेला हा 'क्लाऊड गाऊन' परिधान केला आहे.
2 / 5
या क्लाऊड गाऊनमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसत आहे.
3 / 5
मौनीचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे. सोशल मीडियावर मौनीचा हा फोटो चांगलाच ट्रेंडमध्ये आहे.
4 / 5
'The sky was all enough for her, coz she was a cloud Walker..'असं कॅप्शन देत मौनीनं हे फोटो शेअर केले आहे.