AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : मृत्यूच्या अफवेनंतर मीनाक्षी शेषाद्रीने शेअर केले फोटो, तुम्ही पाहिलेत?

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.(Meenakshi Seshadri shares photo after death rumors, have you seen?)

VN
VN | Updated on: May 04, 2021 | 12:26 PM
Share
कोरोना महामारीमुळे सध्या बॉलिवूड सेलेब्सच्या निधनाच्या बातम्या सतत येत असतात. त्यांच्या आवडत्या सेलेब्सविषयी अशा बातम्या वाचल्यानंतर चाहते देखील अस्वस्थ होतात आणि सोशल मीडियावर त्या सेलेब्सबद्दल चर्चा करू लागतात. आता या यादीमध्ये आणखी एक अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे.

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Actress Meenakshi seshadri) हीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. वास्तविक ती चित्रपटांच्या जगातून गायब झाल्यामुळे अशी चर्चा सुरु झाली आहे .

2 / 9
मात्र, अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री अगदी ठीक आहे, असे सांगत फिल्म फीव्हरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे. मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाची अशी बातमी अचानक का येऊ लागली, यामागे देखील एक कारण आहे.

3 / 9
एवढंच नाही तर अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

4 / 9
या फोटोंमध्ये मीनाक्षी कमालीची फिट दिसतेय.

5 / 9
वास्तविक, 1 मे रोजी टीव्ही चॅनेल इंडिया टीव्हीवर, ‘तलाश एक सितारे की’ हा कार्यक्रम प्रदर्शीत झाला होता. या कार्यक्रमाचा संपूर्ण भाग 80 आणि 90च्या दशकाची सुपरहिट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीबद्दल होता. यात तिच्या बॉलिवूड पदार्पणापासून मनोरंजन विश्वामधून अचानक गायब होण्याबद्दल अनेक गोष्टींवर चर्चा केली गेली. त्यानंतर या शोची टीम मीनाक्षी शेषाद्रीपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या कुटुंबियांसह आणि मित्रांशी बातचीत करत आहे.

6 / 9
चॅनलने सोशल मीडियावर या शोबद्दल पोस्ट करताच मीनाक्षी शेषाद्रीच्या चाहत्यांना वाटले की, तिचे निधन झाले आहे आणि प्रत्येक माध्यमात त्या अभिनेत्रीबद्दल चर्चा सुरु झाली.

7 / 9
अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने ‘पेंटर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिला चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही, ज्यामुळे तिने अभिनय कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला होता. मीनाक्षी शेषाद्रीचे खरे नाव शशीकला शेषाद्री होते. परंतु, तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी आपले नाव बदलले होते. परंतु, त्यानंतर ती ‘हिरो’ या चित्रपटात दिसली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी ‘जंग’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘लव्ह मॅरेज’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. या चित्रपटांमुळे मीनाक्षी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली. पण ‘घातक’ या चित्रपटा नंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला.

8 / 9
मीनाक्षीने एका बँकरसोबत लग्न केले असून, आता ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. ती सध्या अमेरिकेतील अन्य प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे आणि यावेळी कोणालाही मुलाखत देण्यास नकार दिला आहे.

9 / 9
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!

पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!