Photo : ‘मेमोरिज ब्रिंग बॅक’, अभिनेत्री अभिज्ञा भावेनं शेअर केले लग्नाचे फोटो

अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. (‘Memories Bring Back’, wedding photos shared by actress Abhidnya Bhave)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:52 PM, 12 Jan 2021
अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे.
सध्या अभिज्ञा सोशल मीडियावर एक पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.
गेले अनेक दिवस ती लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
अभिज्ञानं आता तिच्या लग्नाचा आणि रिसेप्शनचा एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
सोबतच ती लग्नाचे फोटो शेअर करत आठवणींमध्ये रमतेय.
लग्न आणि रिसेप्शन दोन्हीमध्ये अभिज्ञा कमालीची सुंदर दिसली.
नवऱ्यासोबत तिनं मस्त फोटोशूट केलं आहे. हे फोटो चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.