AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात धो धो पाऊस कधी? मोठा अंदाज, दुष्काळाचे सावट? थेट..

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यातच आता चिंता अधिक वाढली आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

| Updated on: Sep 10, 2026 | 8:52 AM
Share
राज्यात पावसाने पाठ फिरवली. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, पाऊस गायब आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पाऊस नसेल. ज्यामुळे शेतकरी चिंतेत आलेत.

राज्यात पावसाने पाठ फिरवली. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, पाऊस गायब आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पाऊस नसेल. ज्यामुळे शेतकरी चिंतेत आलेत.

1 / 5
पिके संकटात आहेत. जुलै महिना सोडला तर राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र, परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. एल निनोचे सावट पावसावर असल्याचे सांगितले जातंय.  

पिके संकटात आहेत. जुलै महिना सोडला तर राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र, परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. एल निनोचे सावट पावसावर असल्याचे सांगितले जातंय.  

2 / 5
त्यातच आज मुंबई, ठाणे, रत्नागिरी भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता अनेक भागात आहेत. 

3 / 5
पंजाबराव डग पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सध्यातरी पाऊस कोसळताना दिसत नाही. अनेक भागात दुष्काळाची स्थिती बघायला मिळतंय. 

पंजाबराव डग पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, सध्यातरी पाऊस कोसळताना दिसत नाही. अनेक भागात दुष्काळाची स्थिती बघायला मिळतंय. 

4 / 5
दुष्काळाचे मोठे सावट आहे. पुढील काही दिवसात पाऊस आला नाही तर शेतकरी संकटात येऊ शकतात. परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यात स्थिती अधिक गंभीर आहे. 

दुष्काळाचे मोठे सावट आहे. पुढील काही दिवसात पाऊस आला नाही तर शेतकरी संकटात येऊ शकतात. परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यात स्थिती अधिक गंभीर आहे. 

5 / 5
Follow Us
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका