ढोल-ताशाच्या गजरात Miss Universe 2021 हरनाज संधू चे मायदेशी स्वागत… पाहा फोटो

मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकल्यानंतर हरनाज संधूला देशभरातून प्रेम मिळत आहे. हरनाज आज मुंबईत पोहोचले, मुंबईत पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Dec 16, 2021 | 7:52 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 16, 2021 | 7:52 AM

इस्रायलमधील इलात येथे झालेल्या 70व्या मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 21 वर्षीय तरुणी हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकला आहे. पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशातील स्पर्धकांना मागे टाकून तिने हा मान मिळवला.

1 / 6
मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकल्यानंतर हरनाज संधूला देशभरातून प्रेम मिळत आहे. हरनाज आज मुंबईत पोहोचले, मुंबईत पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांचे चाहते भारताचा झेंडा घेऊन तिच्या स्वगतासाठी उभे असलेले पाहायला मिळाले.

2 / 6
यावेळी ती  मुंबईमध्ये पोहचताच त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. त्यांच्यासोबत फोटो काढायला सुरुवात केली. हरनाजनेही चाहत्यांना निराश केले नाही.

3 / 6
भारतीय सुंदरी हातात तिरंगा घेऊन हसताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर देशा प्रति प्रेम आणि अभिमान दिसत आहे.  मिस युनिव्हर्स स्पर्धेचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय ठरला.

4 / 6
हरनाजने 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस बॅकसह तिच्या सौंदर्य स्पर्धेचा प्रवास सुरू केला. 2017 मध्ये तिने मिस चंदिगडचा किताब जिंकला होता. त्याच प्रमाणे तिच्याकडे फेमिना मिस इंडिया पंजाब 2019 सारखी अनेक स्पर्धा खिताब देखील आहेत. हरनाजने मिस इंडिया 2019 मध्ये भाग घेतला होता त्यामध्ये ती टॉप 12 मध्ये पोहोचली होती. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

5 / 6
मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताला आतापर्यंत केवळ दोनच वेळा बहुमान मिळाला होता. हरनाज ही भारताची तिसरी मिस युनिव्हर्स ठरली आहे. यापूर्वी1994 मध्ये सुष्मिता सेन, तर 2000 मध्ये लारा दत्ता यांनी हा किताब जिंकला होता.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें