AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monalisa: अभिनेत्री मोनालिसाच्या कातिल अदा ;पाहा फोटो

मोनालिसा केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच ओळखली जात नाही, त्याशिवाय ती तिच्या ग्लॅमरस लुक्समुळेही खूप चर्चेत असते.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 22, 2022 | 7:14 PM
Share
भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच ओळखली जात नाही, त्याशिवाय ती तिच्या ग्लॅमरस लुक्समुळेही   खूप चर्चेत असते.

भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच ओळखली जात नाही, त्याशिवाय ती तिच्या ग्लॅमरस लुक्समुळेही खूप चर्चेत असते.

1 / 5
भोजपुरी अभिनेत्रींमध्ये मोनालिसा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी अभिनेत्री आहे. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोने चाहत्यांची हृदयाची धडधड वाढते.

2 / 5
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा सिझलिंग अवतार पाहायला मिळत आहे. मोनालिसाने गुलाबी रंगाच्या डीप नेक क्रॉप टॉपसह डेनिम जीन्स  असा आऊटफीट  केला  आहे.  यामध्ये मोनालिसा किलर स्टाईलमध्ये तिच्या गॉर्जियस लूकने चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.

3 / 5
पोस्ट शेअर करताना मोनालिसाने खास कॅप्शन  - 'प्रतिक्रिया देऊ नका पण माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्वकाही लक्षात घेत आहे'.

पोस्ट शेअर करताना मोनालिसाने खास कॅप्शन - 'प्रतिक्रिया देऊ नका पण माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्वकाही लक्षात घेत आहे'.

4 / 5
एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले - 'सुंदर चित्र', तर दुसऱ्याने लिहिले - 'खूपच अप्रतिम आणि अतिशय सुंदर'. त्याचप्रमाणे इतर चाहतेही हार्ट इमोजींसह  प्रतिक्रिया देताना दिसतात.

एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले - 'सुंदर चित्र', तर दुसऱ्याने लिहिले - 'खूपच अप्रतिम आणि अतिशय सुंदर'. त्याचप्रमाणे इतर चाहतेही हार्ट इमोजींसह प्रतिक्रिया देताना दिसतात.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना