Audi ची दमदार कार भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

बहुप्रतीक्षित Audi S5 कार 22 मार्चला (उद्या) लाँच केली जाणार आहे. ही गाडी टर्बो ब्लू कलर स्कीमसह सादर केली जाणार आहे.

1/5
बहुप्रतीक्षित Audi S5 कार 22 मार्चला (उद्या) लाँच केली जाणार आहे. ही गाडी टर्बो ब्लू कलर स्कीमसह सादर केली जाणार आहे. या कारचा टीझर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, ही कार इतर काही कलर स्कीम्समध्येदेखील लाँच केली जाऊ शकते.

2/5
Audi S5 ही स्पोर्टी डिझाईनसह सादर केली जाईल. यामध्ये शार्प लुकिंगसाठी LED हेडलँम्प्स आणि DRLs मिळतील.

3/5
या गाडीत तुम्हाला 3 लीटरचं V6 TSFI इंजिन दिलं जाईल, जे सध्या अमेरिकेत उपलब्ध आहे.

4/5
या कारचं इंजिन 354 hp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करु शकतं. ही गाडी केवळ 5 सेकेंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास इतका वेग घेऊ शकते.

5/5
या कारच्या केबिनची थीम ब्लॅक असेल, ज्यामध्ये नवीन फीचर्स दिले जातील. या गाडीची किंमत 65 ते 71 लाखांदरम्यान असू शकते. ही कार Mercedes-AMG C 43, Mercedes-Benz GLC 43 AMG आणि BMW M340i या कार्सना टक्कर देईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI