AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आहेत भारतातील 6 सर्वात सुंदर महिला राजकारणी!

दोन वेळा समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. ते एका राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे पती अखिलेश यादव आणि सासरे मुलायमसिंह यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 14, 2023 | 12:50 PM
Share
नुसरत जहाँ: नुसरत जहाँ ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी आहे. नुसरत या बंगाली चित्रपटसृष्टीतून येतात. 2019 मध्ये त्या राजकारणात आल्या. त्यांनी तृणमूल काँग्रेसकडून बशीरहाटमधून निवडणूक लढवली. नुसरत जहाँ यांनी 2019 मध्ये निखिल जैनसोबत लग्न गाठ बांधली.

1 / 6
दिव्या स्पंदना: अतिशय सुंदर दिव्या स्पंदना सिनेसृष्टीत राम्या या नावाने ओळखली जाते. ती दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपटांसह तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम्या यांनी 2013 मध्ये कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला.

2 / 6
अलका लांबा: अलका लांबा आपल्या अशा राजकारणी आहेत ज्या आपल्या सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियामध्ये NSUI प्रवेश केला. त्या काँग्रेसमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ होत्या. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि फेब्रुवारी 2015 मध्ये चांदनी चौकातून दिल्ली विधानसभेवर निवडून आल्या.

3 / 6
अंगूरलता डेका: अंगूरलता डेका या एक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. त्यांनी प्रामुख्याने बंगाली आणि आसामी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या सुंदर नेत्या आहेत. त्या चित्रपटांचं दिग्दर्शन देखील करतात. 2016 पासून त्या आसाममधील बतद्रोबा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत.

4 / 6
डिंपल यादव: नेहमी साड्यांमध्ये दिसणारी डिंपल यादव एक सुंदर आणि ग्लॅमरस राजकारणी आहे. त्या कन्नौजमधून दोन वेळा समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. ते एका राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे पती अखिलेश यादव आणि सासरे मुलायमसिंह यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

5 / 6
गुल पनाग: गुल पनाग यांनी २००३ मध्ये 'धूप' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 2003 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून चंदीगडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. गुल पनाग या ब्युटी क्वीन आणि उत्तम भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?