AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सून की मुलगी, सासूचे दागिने कोणाचे? कायदा काय सांगतो?

सासूच्या निधनानंतर त्यांच्या दागिन्यांवर सुनेचा हक्क असतो की मुलीचा? हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ नुसार वारसा हक्काचे नेमके नियम काय आहेत, याची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Mar 25, 2026 | 1:49 PM
Share
मालमत्ता आणि वारसा हक्क यामुळे भारतात असंख्य कौटुंबिक वाद होतात. त्यातही सासूच्या मृत्यूनंतर त्यांच्या दागिन्यांवर नेमका हक्क कोणाचा? मुलीचा की सुनेचा? असा प्रश्न अनेक घरांमध्ये भांडण होतात. आज आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

1 / 6
भारतीय वारसा हक्क कायद्यानुसार, दागिने ही स्व-अर्जित मालमत्ता मानली जाते. जर सासूबाईंनी त्यांच्या हयातीत कायदेशीर मृत्यूपत्र केले असेल, तर त्यातील तरतुदींनुसारच दागिन्यांचे वाटप होते. मृत्यूपत्रात त्यांनी सून, मुलगी किंवा अन्य कोणाचेही नाव वारस म्हणून नोंदवले असेल, तर कायदेशीररित्या त्याच व्यक्तीला तो हक्क मिळतो.

2 / 6
पण जर जर सासूबाईंनी कोणतेही मृत्यूपत्र केले नसेल, तर दागिन्यांचे वाटप हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ नुसार केले जाते. या कायद्यानुसार मालमत्तेचे वाटप प्रथम श्रेणीच्या वारसांमध्ये (Class-1 Heirs) केले जाते. यामध्ये मृत व्यक्तीचा पती, मुले आणि मुली यांचा समावेश होतो.

3 / 6
कायद्यानुसार मुलगी ही आईची थेट वारसदार असते. तिला भावाइतकाच आईच्या मालमत्तेवर आणि दागिन्यांवर समान हक्क असतो. या कायद्यात सुनेला थेट वारस मानले जात नाही. त्यामुळे सासूच्या दागिन्यांवर सुनेचा कोणताही थेट कायदेशीर हक्क नसतो.

4 / 6
सुनेला सासूच्या दागिन्यांमध्ये हक्क केवळ तिच्या पतीमार्फत मिळू शकतो. आईच्या मालमत्तेतील जो हिस्सा मुलाला मिळतो, तो हिस्सा तो आपल्या पत्नीला देऊ शकतो किंवा कुटुंबात त्याचे वाटप करू शकतो.

सुनेला सासूच्या दागिन्यांमध्ये हक्क केवळ तिच्या पतीमार्फत मिळू शकतो. आईच्या मालमत्तेतील जो हिस्सा मुलाला मिळतो, तो हिस्सा तो आपल्या पत्नीला देऊ शकतो किंवा कुटुंबात त्याचे वाटप करू शकतो.

5 / 6
थोडक्यात सांगायचे तर, मृत्यूपत्र नसताना सासूच्या दागिन्यांवर पहिला कायदेशीर अधिकार हा मुलगी आणि मुलाचा असतो, सुनेचा नाही.  (टीप: ही माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कायदेशीर गुंतागुंत असल्यास तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

6 / 6
Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल