AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni Roy: अभिनेत्री मौनी रॉयचे स्टाईलिश व आकर्षक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मौनी तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात मौनी रणबीर कपूर-आलिया भट्ट तसेच नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

| Updated on: Jul 02, 2022 | 12:07 PM
Share
अभिनेत्री मौनी रॉय  सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसून येते. आपल्या फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून  चाहत्यांना  आपले अपडेट देताना दिसून येते.

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसून येते. आपल्या फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना आपले अपडेट देताना दिसून येते.

1 / 5
 मौनीने  नुकतेच आपलया  इन्स्ट्राग्रामवर   स्टाईलिश  व आकर्षक फोटो  पोस्ट केले आहेत. विविध पोझमधील हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

मौनीने नुकतेच आपलया इन्स्ट्राग्रामवर स्टाईलिश व आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत. विविध पोझमधील हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

2 / 5
या फोटोमध्ये  मौनीने पावसात  भिजत असतानाच्या जबरदस्त पोज देताना दिसत आहे . विविध   ठिकाणच्या व्हेकेशन फोटोही  पोस्ट करत असते.

या फोटोमध्ये मौनीने पावसात भिजत असतानाच्या जबरदस्त पोज देताना दिसत आहे . विविध ठिकाणच्या व्हेकेशन फोटोही पोस्ट करत असते.

3 / 5
  मौनी रॉयचे फोटो  पाहून चाहते त्यांच्या तिचे कौतुक करताना दिसून आले आहेत.  व्यावसायिक आयुष्यात  मौनी तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

मौनी रॉयचे फोटो पाहून चाहते त्यांच्या तिचे कौतुक करताना दिसून आले आहेत. व्यावसायिक आयुष्यात मौनी तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

4 / 5
 या चित्रपटात मौनी रणबीर कपूर-आलिया भट्ट तसेच नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

या चित्रपटात मौनी रणबीर कपूर-आलिया भट्ट तसेच नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

5 / 5
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.