Photo : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

पुन्हा एकदा मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे. (Mouni Roy's glamorous photo)

  • Publish Date - 1:17 pm, Tue, 2 March 21
1/5
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

2/5
पुन्हा एकदा मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.

3/5
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

4/5
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते.

5/5
आता तिचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI