‘शाब्बास रे पोरांनो, नाव कमावलं’, MPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गावकऱ्यांकडून जंगी मिरवणूक

MPSC परीक्षेतून अधिकारी बनून गावाचं नाव उज्वल करणाऱ्या प्रमोद कांबळे आणि शिवांगी रणवरे यांची गावकऱ्यांनी मिरवणूक काढली. इंदापूर शहरातून दोन्ही अधिकाऱ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवक पोपट शिंदे यांनी ही मिरवणूक काढली.

1/4
MPSC परीक्षेतून अधिकारी बनून गावाचं नाव उज्वल करणाऱ्या प्रमोद कांबळे आणि शिवांगी रणवरे यांची गावकऱ्यांनी मिरवणूक काढली.

2/4
इंदापूर शहरात दोन्ही अधिकाऱ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवक पोपट शिंदे यांनी ही मिरवणूक काढली.

3/4
इंदापूरचे रहिवाशी असलेल्या प्रमोद कांबळे व शिवांगी रणवरे यांची आरएफओपदी निवड झालीय. तर शिवांगी रणवरे यांची पशुधन विकास अधिकारीपदी नियुक्ती झालीय.

4/4
पोरांच्या यशाने गावकरीही आनंदून गेले. दोघा यशवंतांची गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढली. गावकऱ्यांच्या आदरातिथ्याने सेवेत जाणारे दोन्ही अधिकारी भारावून गेले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI