AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृणाल कुलकर्णी यांचं सून शिवानीसोबत कसं आहे नातं? जाणून म्हणाल अशी सासू सगळ्यांना भेटो….

सासू कधी आई होऊ शकत नाही आणि सून कधी लेक होऊ शकत नाही... असे अनेक जण म्हणतात.. पण मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणतात 'मला सुनेच्या रूपात लेक भेटली...' आता देखील त्यांनी शिवानीबद्दल मोठे मोठं वक्तव्य केला आहे.

| Updated on: Aug 27, 2026 | 8:25 PM
Share
मृणाल कुलकर्णी आणि शिवानी या सासू सुनेची जोडी कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृणाल कुलकर्णी सुनेला कधीच सूने सारखं वागवत नाहीत, त्या तिला कायम लेखी सारखं जगतात.

1 / 5
शिवानीच्या रूपात सून नाही तर लेक मिळाले असं त्या काय मुलाखतीमध्ये सांगत असतात. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी शिवानीचं मोठं कौतुक केलं आहे.

शिवानीच्या रूपात सून नाही तर लेक मिळाले असं त्या काय मुलाखतीमध्ये सांगत असतात. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी शिवानीचं मोठं कौतुक केलं आहे.

2 / 5
मृणाल कुलकर्णी म्हणतात, मी सासू वगैरे झालं असं मला कधीच वाटत नाही, उलट शिवानीच्या रूपात मला सून नाही तर मुलगी भेटली आहे... असं त्या कायम बोलत असतात

मृणाल कुलकर्णी म्हणतात, मी सासू वगैरे झालं असं मला कधीच वाटत नाही, उलट शिवानीच्या रूपात मला सून नाही तर मुलगी भेटली आहे... असं त्या कायम बोलत असतात

3 / 5
 पुढे मृणाल कुलकर्णी म्हणाल्या,  जे मी विराजस साठी करायचे तेच आता दोघांसाठी करते. दोघांची खोली आवरते. दोघांसाठी जेवण बनवते, त्यांना डब्बे देते आम्हाला एक छान रेडिमेड मुलगी मिळाली आहे.. असं देखील मृणार कुलकर्णी म्हणाल्या

4 / 5
मृणाल कुलकर्णी लेकीसारखी सुनीची काळजी घेतात. नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत सुनेचं कौतूक करत असतात.  दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर  व्हायरल होत असतात.

मृणाल कुलकर्णी लेकीसारखी सुनीची काळजी घेतात. नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत सुनेचं कौतूक करत असतात. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे