AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया नव्या स्पॉन्सरसह मैदानात उतरणार; बीसीसीआय मालामाल होणार, एका सामन्यासाठी किती रुपये देणार?

BCCI Title Sponsor : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला म्हणजेच BCCI ला नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. मुथूट फिनकॉर्पने मार्च 2028 पर्यंत भारतात होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी टायटल स्पॉन्सरशिप अधिकार मिळवले आहेत.

| Updated on: Sep 25, 2026 | 4:17 PM
Share
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नवा टायटल स्पॉन्सर मिळाला असून 'मुथूट फिनकॉर्प'ने (Muthoot Fincorp) मार्च २०२८ पर्यंत भारतात होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचे टायटल स्पॉन्सरशिप अधिकार मिळवले आहेत, याबद्दलची माहिती क्रिकबझने दिली आहे.

1 / 5
या नव्या करारांतर्गत या स्पॉन्सरशिपला 'ब्लू मुथूट' असे संबोधले जाणार आहे. याआधी 'आयडीएफसी फर्स्ट बँक'कडे हे स्पॉन्सरशिपचे अधिकार होते, ज्यांचा करार नुकताच संपुष्टात आला आहे.

या नव्या करारांतर्गत या स्पॉन्सरशिपला 'ब्लू मुथूट' असे संबोधले जाणार आहे. याआधी 'आयडीएफसी फर्स्ट बँक'कडे हे स्पॉन्सरशिपचे अधिकार होते, ज्यांचा करार नुकताच संपुष्टात आला आहे.

2 / 5
या कराराअंतर्गत मुथूट फिनकॉर्प बीसीसीआयला प्रति सामना ४.८५ कोटी रुपये देणार असल्याचे समोर आले आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली, तरी या मोठ्या रकमेमुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

या कराराअंतर्गत मुथूट फिनकॉर्प बीसीसीआयला प्रति सामना ४.८५ कोटी रुपये देणार असल्याचे समोर आले आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली, तरी या मोठ्या रकमेमुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

3 / 5
हा नवा करार तत्काळ लागू होणार असून २७ सप्टेंबरपासून तिरुअनंतपुरम येथे सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिकेपासून टीम इंडिया नव्या स्पॉन्सरसह मैदानात उतरेल. विशेष म्हणजे या मालिकेतील पहिला सामना मुथूट फिनकॉर्पचे मूळ राज्य असलेल्या केरळमध्येच खेळवला जाणार आहे.

4 / 5
सुरुवातीला बीसीसीआयने स्पॉन्सरशिपसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती, मात्र बेस प्राईस जास्त असल्यामुळे एकाही कंपनीने बोली लावली नाही. त्यानंतर बीसीसीआयने गुगल जेमिनी आणि एसबीआय लाईफ यांसारख्या कंपन्यांशी थेट चर्चा केली आणि अखेर मुथूट फिनकॉर्पसोबत हा करार निश्चित केला.

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?