AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोला शिवीगाळ केली, मोठ्या भावाने छोट्या भावाचा काटा काढला; नागपुरात थरकाप उडवणारा मर्डर!

नागपुरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा गळा चिरून खून केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

| Updated on: Jul 27, 2025 | 4:49 PM
Share
नागपूर - दारू पिऊन मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ करण्याच्या वादातून मोठा अनर्थ घडला आहे. नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खापरी पुनर्वसन भागात ही घटना घडली आहे.

नागपूर - दारू पिऊन मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ करण्याच्या वादातून मोठा अनर्थ घडला आहे. नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खापरी पुनर्वसन भागात ही घटना घडली आहे.

1 / 5
 या भागात सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाच्या गळ्यावर चाकूचा वार करून त्याला ठार केले आहे. माझ्या बायकोला शिवीगाळ केल्याचा राग धरून मोठ्या भावाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे.

या भागात सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाच्या गळ्यावर चाकूचा वार करून त्याला ठार केले आहे. माझ्या बायकोला शिवीगाळ केल्याचा राग धरून मोठ्या भावाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे.

2 / 5
वैभव जुमडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर हरी जुमडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत वैभव याला दारू पिण्याची सवय होती. दारू पिऊन तो नेहमी घरात शिवीगाळ करायचा.

वैभव जुमडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर हरी जुमडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत वैभव याला दारू पिण्याची सवय होती. दारू पिऊन तो नेहमी घरात शिवीगाळ करायचा.

3 / 5
याच कारणामुळे या दोन्ही भावांत वाद व्हायचा. नेहमीप्रमाणे वैभव दारू पिऊन घरी आला. त्याने हरीशच्या मुलांना आणि पत्नीला शिवीगाळ करत केली. मोठ्या भावाने (हरीश)विचारणा केली असता त्याने आपल्या मोठ्या भावालाही शिवीगाळ करायला सुरुवात केली.

4 / 5
या शिवीगाळीमुळे रागात येऊन आरोपी हरीशने वैभवच्या गळ्यावर चाकूचा वार केला. यातच वैभवचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन खून केल्याची कबुली दिली आहे. आता पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था