AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar Last Movie : नाना पाटेकरांचे ‘हे’ दोन सिनेमे ठरणार शेवटचे

नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांना त्यांचा दमदार अभिनय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. निधनापूर्वी त्यांनी काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या अभिनयाची झलक रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

| Updated on: Oct 08, 2026 | 2:33 PM
Share
 नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगितले. ही भूमिका करताना कलाकाराला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मोठा ताण सहन करावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

1 / 8
मात्र नाना पाटेकर यांनी निधनापूर्वी काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, नानांचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत.

2 / 8
‘ईठा’ चित्रपटामध्ये नाना पाटेकरांची महत्त्वाची भूमिका. ‘ईठा’ हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

3 / 8
चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ते पडद्यावर नेमक्या कोणत्या व्यक्तिरेखेत दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये कायम आहे.

4 / 8
‘शक्ती शालिनी’ चित्रपटामध्येही दिसणार नाना. नाना पाटेकर यांचा आणखी एक बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे ‘शक्ती शालिनी’. मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा हा आगामी सिनेमा असून त्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे.

5 / 8
या चित्रपटातील नाना पाटेकर यांचे चित्रीकरण आधीच पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, नाना पाटेकर या सिनेमात ‘सैयारा’ फेम अभिनेत्री अनीत पड्डा हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे नानांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट आणखी खास ठरणार आहे.

6 / 8
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आगामी चित्रपटांकडे आता केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जाणार नाही. ‘ईठा’ आणि ‘शक्ती शालिनी’ हे दोन्ही चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी नानांच्या अभिनयाची शेवटची आठवण ठरू शकतात. रुपेरी पडद्यावर त्यांची एन्ट्री, संवादफेक आणि अभिनय पाहताना प्रेक्षकांच्या भावनाही निश्चितच दाटून येतील.

7 / 8
नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयातून अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता त्यांच्या आगामी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांची कला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

8 / 8
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...